AI Tools Mastery: ChatGPT & AI Tools Practical Course (Marathi)

0.0
(0)
5 Enrolled

About Course

Course Overview

AI Tools Mastery हा एक प्रॅक्टिकल कोर्स आहे ज्यामध्ये तुम्ही ChatGPT आणि इतर AI Tools वापरून तुमचं काम स्मार्ट, जलद आणि प्रभावी कसं करायचं हे शिकाल.

हा कोर्स १००% मराठीत आहे आणि अगदी सोप्या भाषेत समजावून सांगितला आहे, त्यामुळे कोणालाही सहज समजेल.

या कोर्समध्ये तुम्हाला AI चा वापर करून लेखन, ऑफिस वर्क, सोशल मीडिया कंटेंट, ईमेल्स, रिपोर्ट्स आणि आयडिया जनरेशन कसं करायचं हे शिकायला मिळेल.

Course Content

An Introduction to Your Learning Journey
An Introduction to Your Learning Journey

  • Introduction to the Course
    05:34
  • Quiz 1: ChatGPT Smart Use Quiz

Instructors

info@gurucoolacademy.in

info@gurucoolacademy.in

4.4
8 Students
2 Courses
No Review Yet
No Review Yet